शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

आशिका काळे विजेती

By admin | Updated: July 17, 2017 04:05 IST

पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ कुटप्रश्न सोडविणे स्पर्धेत आशिका काळे, तीर्थ शेवाळे आणि विराज जोशी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ कुटप्रश्न सोडविणे स्पर्धेत आशिका काळे, तीर्थ शेवाळे आणि विराज जोशी यांनी अनुक्रमे ९, १३ आणि १७ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकाविले. चिंचवड येथील मोरया प्रसाद सभागृहात झालेल्या स्पर्धेत नऊ वर्षांखालील गटात आशिका काळे हिने ११० पैकी ९५ गुण मिळवीत विजेतेपद पटकाविले. ९३ गुण मिळविणारा अमोघ हिरवे उपविजेता ठरला. १३ वर्षांखालील गटात तीर्थ शेवाळेने १०० पैकी ७९ गुण मिळवीत विजेतेपद पटकाविले. साहील शेजलने ७६ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. १७ वर्षांखालील गटात विराज जोशीने १०० पैकी ६८ गुण मिळवीत विजेतेपद पटकाविले. ६६ गुणांसह सुजल पाटीलने उपविजेतेपद पटकाविले. पारितोषिक वितरण पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार मिलिंद पाध्ये, सामाजिक कार्यकर्ते सुधीर चिंचवडे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष विवेक भागवत यांनी केले. त्यांनी कूटप्रश्न स्पर्धा आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. आभार पद्मानंद मेनन यांनी मानले. सूत्रसंचालन मनीषा भागवत यांनी केले. या स्पर्धेबरोबर विविध वयोगटांसाठी जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात धु्रपद पटारी, अमोघ हिरवे, शिवराम पिंगळे, सोहम सिन्हा आणि आशय वांगीकर यांनी अनुक्रमे ७, ९, ११, १३ आणि १७ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. मुख्य पंच म्हणून पवन राठी यांनी आणि सहायक पंच म्हणून कुशाल शिंदे, उमेश खेंगरे, गुरुनाथ कुलकर्णी, शुभम चतुर्वेदी, अच्युत हिरवे आणि विकास देशपांडे यांनी काम पाहिले.