शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पास ५६ कोटींच्या उपसूचना

By admin | Updated: February 19, 2016 01:17 IST

महापालिकेच्या आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने ५६ कोटींच्या उपसूचना दिल्या आहेत.

पिंपरी : महापालिकेच्या आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने ५६ कोटींच्या उपसूचना दिल्या आहेत. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पास धक्का न लावता ५६ कोटी रुपये खर्चाच्या तरतुदी वर्गीकरणाच्या उपसूचना देत हा अर्थसंकल्प अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची शिफारस गुरुवारी स्थायीने केली. सभेच्या अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी मूळ २ हजार ७०७ कोटींचा, तर ‘जेएनएनयूआरएम’सह ३९८२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला. या अर्थसंकल्पावर गुरुवारी स्थायी समिती सभेत चर्चा झाली. या वेळी ५६ कोटी ७७ लाख ५८ हजार रुपयांच्या ३० उपसूचना देण्यात आल्या. या सर्व उपसूचना तरतुदी वर्गीकरणाच्या आहेत. अर्थसंकल्पात वाढ अथवा घट होणार नाही. तरतुदी वर्गीकरणाच्या उपसूचनांसह या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)