शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

अठ्ठावीस कोटींच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: February 4, 2016 01:26 IST

विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे २८ कोटी ३४ लाख ८३ हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी : विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे २८ कोटी ३४ लाख ८३ हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये मुकाई चौक ते भक्तिशक्ती चौक या मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाकरिता देखभाल-दुरुस्तीपोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी १० कोटी ४७ लाख १० हजार रुपये अदा करण्यासही मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती अतुल शितोळे होते.सांगवी फाटा येथे ग्रेड सेपरेटर व फ्लाय ओव्हर बांधण्यासाठी, तसेच सांगवीतील औंध रुग्णालय कर्मचारी वसाहत येथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अतिथीगृह बांधण्याकरिता २ कोटी ८६ लाख ६० हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. चिंचवड येथील आरक्षण क्रमांक २११ येथे व्यापारी केंद्र विकसित करण्यासाठी येणाऱ्या १ कोटी ४४ लाख ७० हजार रुपये खर्चाचा विषय मंजूर झाला. प्रभाग क्रमांक ११ येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची स्थापत्यविषयक कामे, नूतनीकरणासाठी ३२ लाख ६५ हजार रुपये खर्चाचा विषय संमत झाला. पिंपळे निलख, वाकड येथील मुळा नदीकाठची मुख्य गुरुत्ववाहिनी दुरुस्त करण्यासाठी ४४ लाख ५८ हजार रुपये खर्च येणार आहे. त्या खर्चासह आनंदनगर येथे रेल्वे डेपोच्या बाजूने सीमाभिंत बांधण्यासाठी येणाऱ्या ९४ लाख २५ हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. प्रभाग क्रमांक ६४ आणि प्रभाग क्रमांक ३९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे प्रेक्षक गॅलरी बांधण्यासाठी येणाऱ्या ५१ लाख १४ हजार रुपये खर्चास मान्यता दिली. (प्रतिनिधी)