शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग विरोधी जनजागृती

By admin | Updated: March 25, 2017 03:50 IST

क्षयरोगाचे मोठे संकट आज उभे आहे. त्यावर मात करायची असेल तर सर्वांनी षकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन

पिंपरी : क्षयरोगाचे मोठे संकट आज उभे आहे. त्यावर मात करायची असेल तर सर्वांनी षकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य हॉल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी साळवे बोलत होते. सुरुवातीला क्षयरोगाचा जिवाणू शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला वैद्यकीय संचालक पवन साळवे यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रमुख पाहूणे म्हणून टीबी सेलच्या डॉ. शार्दुल, आरएनटीसीपीचे सल्लागार डॉ. संदिप भारसवाडकर, वायसीएमचे फिजीशियन डॉ. किशोर खिलारे, निरामयचे दिपक साळूंखे आदी उपस्थित होते. डॉट्स औषध प्रणाली अंतर्गत नवीन एकदिवशीय डेली रेजीमन औषध प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन किशोर गवळी व चंद्रशेखर सरवदे यांनी केले. (प्रतिनिधी)