शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

... आणि वाघ नैवेद्य घेऊन पळाला

By admin | Updated: November 14, 2016 02:53 IST

सह्याद्रीच्या अतिदुर्गम तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी बांधवांनी वाघबारस साजरी केली. पूजेच्या वेळी ठेवण्यात आलेला नैवेद्य वाघाचे रुप

डेहणे : खरपुड ( ता. खेड ) ह्या सह्याद्रीच्या अतिदुर्गम तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी बांधवांनी वाघबारस साजरी केली. पूजेच्या वेळी ठेवण्यात आलेला नैवेद्य वाघाचे रुप धारण केलेल्या पाच कार्यकर्त्यांनी रानात पळवून नेला. डोंगरकुशीतील आदिवासी निसर्गाचा उपासक आहे. आधुनिक युगात मात्र लोप पावत चाललेली संस्कृती, निसर्ग पुजा व परंपरा यांना उजाळा मिळावा या भावनेने समाजातील काही तरुणांनी एकत्र येत वाघबारस साजरी केली. वृक्ष, वनस्पती हेच खरे पोशिंदे आहेत म्हणून त्यांना वनदेवता मानून वाघ बारस हा सण भिमाशंकर अभायारण्यात खरपुड गावातील जंगलात जुन्या परंपरेने मोठ्या उत्साहात साजरा केला. वनदेवाला नैवद्य म्हणून खिर तयार करुन दाखवली जाते. जंगलातील वाघाला पळवून लावण्यासाठी खिर पळविणे व कडु असणाऱ्या चिबडे फेकुन वाघराला हाकलुन लावले जाते. एका सपाट दगडावर वाघोबाचे चित्र काढले समोर नैवेद्य ठेवण्यात आला. त्यानंतर पांच वाघांनी (कार्यकर्ते) तो नैवेद्य रानात पळवून नेला. थोड्या वेळाने ते कार्यकर्ते परत आले. वाघांनी शिकार खाउन आत्मा तृप्त केला, ते आता आपल्यावर हल्ला करणार नाहीत हि त्या मागची परंपरा आहे.मंदोशी, खोपेवाडी, घोटवडी, पढरवाडी, तांबडेवाडी, भोमाळे, तोरणे आणि कुडे या गावच्या तरुणांनी एकत्र येऊन हा सण साजरा करुन लोप पावत चाललेला वारसा जपण्याचा संकल्प करीत साजरा केला. त्यानंतर आदिवासींच्या अडीअडचणी, वाद विवाद समाजातील समस्या यावर चर्चा करुन वनदेवासमोर दिलेला शब्द पाळला जातो. आमत्रंण देऊन सण साजरा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते एकनाथ तळपे, तान्हाजी भोकटे यांनी दिली. (वार्ताहर)