शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

आझमी, पठाण यांच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:17 IST

भारतात राहून वंदे मातरम् म्हणायला विरोध करणारे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी व एमआयएम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात

लोणावळा : भारतात राहून वंदे मातरम् म्हणायला विरोध करणारे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी व एमआयएम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात लोणावळा शिवसेनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी शिवाजीमहाराज चौकात निदर्शने करण्यात आली.आझमी व पठाण हे दोन्ही नेते कायम संविधानाच्या विरोधात भूमिका घेतात. वंदे मातरम् म्हणणार नाही असे जाहीर करून ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. वंदे मातरम् म्हणण्याची ज्यांना लाज वाटते त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी शहरप्रमुख बबन अनसुरकर, उपशहरप्रमुख मारुती खोले, संजय घोंगे, सुनील इंगुळकर, श्यामबाबू वाल्मिकी, हेमंत मेणे, युवा सेनेचे अजय ढम, यशोधन शिंगरे, नरेश काळवीट, एकनाथ जांभूळकर, सूर्यकांत ढाकोळ, उल्हास भांगरे, नरेश घोलप, अविनाश शिंदे, विशाल गोणते, संकेत भिवडे, दिनेश यादव, महेश यादव, नरेश ढम, अभिषेक इंगुळकर, विनायक खोलासे, अमित फाटक, दीपक जायगुडे, किरण जायगुडे आदी उपस्थित होते.