शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अस्तिक, नास्तिक यात माणूसपण जपले पाहिजे : श्रीपाल सबनीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:10 IST

माणसाने निर्माण केलेल्या देवाची संकल्पना ही माणसाने स्वत:हून लादून घेतलेली संकल्पना आहे. ओझे म्हणून न स्वीकारता हे मानवतेचे भूषण, संस्कृतीचे भूषण म्हणून देव ही संकल्पन स्वीकारली पाहिजे.

पुणे : माणसाने निर्माण केलेल्या देवाची संकल्पना ही माणसाने स्वत:हून लादून घेतलेली संकल्पना आहे. ओझे म्हणून न स्वीकारता हे मानवतेचे भूषण, संस्कृतीचे भूषण म्हणून देव ही संकल्पन स्वीकारली पाहिजे. अस्तिक, नास्तिक यामध्ये माणूसपण जपले पाहिजे, असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने ‘वेदाआधी,’ ‘देवाआधी,’ माणूस होता या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. राजेंद्र माने, डॉ. अनिल गांधी, चित्रलेखा पुरंदरे आदी उपस्थित होते.सबनीस म्हणाले, की अस्तिक, नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. वैज्ञानिक युगात नास्तिकांची संख्या कमी आणि अस्तिकांची संख्या जास्त आहे. तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सृष्टी कशी चालते, याची अधिकाधिक माहिती मिळाल्यामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही, असे नास्तिक लोक सांगतात. माणसाची प्रकृती हे प्रचंड मोठे कोडे आहे. ज्या वेळेस विज्ञानाची प्रगती नव्हती, अशा कालखंडामध्ये पहिल्या टप्प्यातल्या पूर्वार्धात मानवाच्या वंशांनी त्याच्या पोथीप्रमाणे त्याच्या बुद्धिवादाप्रमाणे शोध लावण्याचा किंवा निसर्गाचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये त्यांना देव ही संकल्पना सापडली. आज देव ही संकल्पना आहे म्हणून माणसाच्या वागण्यात माणुसकी आहे.