शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: May 11, 2017 04:42 IST

महिलेला धक्का लागला या कारणावरून भोसरी, खंडेवस्ती येथे मंगळवारी रात्री साडेनऊला दोन गटांत हाणामारी झाली. तलवार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महिलेला धक्का लागला या कारणावरून भोसरी, खंडेवस्ती येथे मंगळवारी रात्री साडेनऊला दोन गटांत हाणामारी झाली. तलवार आणि धारदार शस्त्रांचा हाणामारीत वापर झाला. त्यामध्ये दोनजण जखमी झाले असून, दोन्ही गटांतील १४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल भरत खरात (वय २७) याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण लांघे, बलजीतसिंग जोहरसिंग भोंड, पैतरसिंग भोंड,पांडुरंग बाजीराव लंघे, प्रमोद कैलास रांदळ, पवित्रसिंग जोहरसिंग भोंड या सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलजीतसिग, पांडुरंग, प्रमोद या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी फिर्यादीवर वार करून गंभीर जखमी केले आहे. फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याच घटनेत स्वप्नील बल्ला (वय २४,रा.लोहियानगर) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, विशाल खरात याने शक्तिसिंग यांच्या पत्नीची छेड काढली होती.