शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

११२ वाहनांवर कारवाई

By admin | Updated: December 2, 2014 06:02 IST

काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाईची जोरदार मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली. सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली

पिंपरी : काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाईची जोरदार मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली. सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. निगडी, भोसरी, पिंपरी या विभागात दिवसभरात १२२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांच्या काचा काळ्या नसाव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सोमवारपासून कारवाईची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. भोसरी वाहतूक विभागाने दिवसभरात २७ वाहनांवर कारवाई केली. नाशिक फाटा, सीआयआरटी समोर, भोसरी चौक आदी ठिकाणी कारवाई केली. पिंपरी विभागाने २४ वाहनांवर कारवाई करीत २ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला. पिंपरी चौक, मोरवाडी चौक, केएसबी चौक, पिंपरी कॅम्प आदी परिसरात कारवाई केली जात होती. निगडी विभागाने दिवसभरात ७१ वाहनांवर कारवाई केली. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. भक्तिशक्ती चौक, लोकमान्य टिळक चौक, आकुर्डी रेल्वेस्थानक, प्राधिकरण, ट्रान्सपोर्टनगर येथे ही कारवाई केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथे तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाला. ज्या वाहनामध्ये ही घटना घडली, त्या वाहनाच्या सर्व काचा काळ्या होत्या. तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनात गैरप्रकार घडत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहेत. या अनुषंगाने सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)