शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मावळात अवकाळीची दमदार हजेरी

By admin | Updated: May 13, 2017 04:36 IST

तळेगाव शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : तळेगाव शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.साडेसहाच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये कडोलकर कॉलनी भागात एक वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडला. यामुळे विजेच्या तारा तुटल्या. सातच्या सुमारास शहर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.संपूर्ण शहर अंधारात बुडाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठेसह सर्वच व्यवहार ठप्प झाले. शहर परिसरातील अनेक कार्यालयातील व-हाडी मंडळींना या वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. विट उत्पादक शेतकरी व मेढपाळ यांची धावपळ झाली. सगळीकडे पाणीच पाणी झाले. ग्रामिण भागातही वादळी पाऊस झाल्याने अने ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही. वादळी पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील तळेगाव दाभाडे, माळवाडी,कोटेश्वरवाडी, इंदोरी, कुंडमळा, सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे , नवलाख उंबरे या गावांच्या शिवारातील उन्हाळी बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने बाजरीचे उभे पीक शेतात आडवे झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची माहिती इंदोरी येथील प्रगतिशील शेतकरी अजय काशिद पाटील यांनी दिली.वडगाव मावळ : वडगाव मावळ परिसरात मेघगर्जनेसह सायंकाळी सहानंतर पावसाला सुरुवात झाली. विवाह सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळींची पळापळ झाली. जनावरांचा साठवून ठेवलेल्या चारा भिजू नये म्हणून झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आंब्याचे तसेच शेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.