शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

९९७ कुटुंबांकडे नाहीत शौचालये

By admin | Updated: October 15, 2016 05:54 IST

डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत बावडा गाव हे १०० टक्के शौचालययुक्त केले जाईल. अद्याप गावात ९९७ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. या सर्व कुटुंबांकडे शौचालय

बावडा : डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत बावडा गाव हे १०० टक्के शौचालययुक्त केले जाईल. अद्याप गावात ९९७ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. या सर्व कुटुंबांकडे शौचालय बांधण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, यासाठी महिलांचा पुढाकार महत्त्वाचा आहे, तरच हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. बावडा ग्रामसचिवालयात आयोजित ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्यापासूनच शौचालय बांधकामाच्या नियोजनासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी कामाला लागतील. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यशवंत शितोळे, इंदापूर पंचायत समिती सभापती विलासराव वाघमोडे, प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, श्रीमंत ढोले यांनी शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शौचालये बांधण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले.या वेळी उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, अमरसिंह पाटील, उपसभापती नारायण वीर, किरण पाटील, विकास पाटील, महादेव घाडगे, धैर्यशील पाटील, सुधीर पाटील, देवराज जाधव, शिवाजी सावंत, उमेश सूर्यवंशी, संतोष पाटील, शंकर घोगरे, सुरेश घोगरे, अमोल घोगरे, वसंत शेंडगे, अंकुश घाडगे, संतोष सूर्यवंशी, अतुल टिळेकर, सुभाष आवारे, भगवान पांढरे, लक्ष्मण घोगरे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. अमरसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. अमर निलाखे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी शिंदे यांनी आभार मानले.