शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

एटीएममध्ये भरण्यासाठीच्या ७४ लाख रक्कम व वाहनासह चालक फरार; राहटणीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 18:48 IST

एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी कॅश व्हॅनमधून आणलेले  ७४ लाख रुपये घेऊन वाहन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि ३१) दिवसा ढवळ्या दुपारी दोनच्या सुमारास अ‍ॅक्सिस बँकेच्या कोकणे चौकातील शाखेमध्ये घडली. 

ठळक मुद्देशाखा व्यवस्थापक शिवदत्त खाडे यांनी वाकड ठाण्यात दिली फिर्यादवाकड व सांगवी पोलीस परिसरातील सीसीटीव्हीद्वारे करीत आहेत तपास

पिंपरी-चिंचवड (वाकड) : एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी कॅश व्हॅनमधून आणलेले  ७४ लाख रुपये घेऊन वाहन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि ३१) दिवसा ढवळ्या दुपारी दोनच्या सुमारास अ‍ॅक्सिस बँकेच्या कोकणे चौकातील शाखेमध्ये घडली. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक शिवदत्त खाडे यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली असून रणजित धर्मराज कोरेकर (वय ३२, रा. दिघी) या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरतील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी व देखभालीचे कामे एका एजन्सीला देण्यात आले आहे त्यानुसार आज दुपारी रहाटणी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेमध्ये असलेल्या एटीएममध्ये भरण्यासाठी ७४ लाखांची रोकड घेऊन व्हॅन आली पैसे भरण्यासाठी वाहनातील सुरक्षारक्षक खाली उतरताच व्हॅन चालकाने व्हॅनसहित ७४ लाखांची रोकड घेऊन पळ काढला कोनाला काही कळण्याच्या आत वाहन दिसेनासे झाले. वाकड व सांगवी पोलीस परिसरातील सीसीटीव्हीद्वारे तपास करीत आहेत.

टॅग्स :wakadवाकडatmएटीएमpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड