शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी ५२० अर्ज दाखल

By admin | Updated: February 3, 2017 04:16 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ४१६ असे एकूण ५२० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी दुपारी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ४१६ असे एकूण ५२० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. तसेच, याच वेळी उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी एबी फार्म भरावा लागणार आहे. त्यामुळे दुपारी तीननंतरच सर्वच पक्षांच्या उमेदवारी यादी जाहीर होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गेल्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, बसपा, एमआयएम, आप आदी पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे उमेदवारीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.बुधवारी ६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण संख्या १०६ झाली होती. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी ४१६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय अर्ज आहेत. (प्रतिनिधी)