शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याचा धाक दाखवून एकदा जबरी चोरी करणा-यास ३ वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:42 IST

राजगुरुनगर : कोयत्याचा धाक दाखवून एकदा जबरी चोरी करणा-या व दोनदा दुचाकी चोरणा-या आरोपीला खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

राजगुरुनगर : कोयत्याचा धाक दाखवून एकदा जबरी चोरी करणा-या व दोनदा दुचाकी चोरणा-या आरोपीला खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मयूर ज्ञानेश्वर पारधे (वय २२, रा. हवेली) असे आरोपीचे नाव आहे. त्याने तीनही गुन्हे च-होली खुर्द (ता. खेड) परिसरात केले आहेत.२६ एप्रिल २०१५ रोजी आरोपीने घरासमोर लावलेल्या दुचाकीचे हंडेल लॉक तोडून ही दुचाकी चोरली. १३ आॅक्टोबर २०१६ रोजीयाचा परिसरातून दुसºयांदा दुचाकी चोरीचा गुन्हा केला. तसेच १८ आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री पायी जाणा-या दोन व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या कडील सॅमसंग व ओपो कंपनीचे मोबाईल आणि रोख ६ हजार ५०० रुपये धाक दाखवून काढून घेतले.दरम्यान आळंदी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखला होता. खेड न्यायालयात हा खटला सुरु होता. मयूर पारधे या आरोपीला ३ वर्षे साधा कारावास,१ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास १५ दिवस अधिक शिक्षा देण्यात आली.सरकारी वकील अ‍ॅड. एस. ए. ठोकळ यांनी आरोपीच्या विरोधात खटला चालवला. आळंदीचे पोलीस हवालदार चंद्रशेखर डुंबरे यांनी आरोपीचा पाठपुरावा करून न्यायालयात वेळावेळी हजर केले.