शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

सव्वा वर्षात खर्चात ३ कोटींची वाढ, बचतीचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:31 AM

खर्चात बचत केल्याचा दावा करणा-या महापालिकेतर्फे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाच्या खर्चात तीन कोटींनी वाढ झाली आहे.

पिंपरी : खर्चात बचत केल्याचा दावा करणा-या महापालिकेतर्फे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाच्या खर्चात तीन कोटींनी वाढ झाली आहे. ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलास वर्षापूर्वी ९० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. स्थायी समितीत आयत्या वेळी या विषयास मान्यता दिली.महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौक आहे. या मार्गावर सार्वजनिक बीआरटीएस बस वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या चौकामुळे लहान-मोठे अपघात नेहमीच होत असतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वाहतुकीची कोंडीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी या चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी सुमारे १३५ कोटी रुपये खर्चाला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. त्यानंतर भक्ती-शक्ती चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली. १०३ कोटी रुपये निविदा दर निश्चित केला होता. त्यानुसार चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एका संस्थेने ७२ कोटी रुपये दर सादर केला. ही निविदा सर्वांत कमी दराची असल्याचा दावा केला होता.>असा वाढला खर्चभाजपाचा खर्चाचा दावा फोल ठरला आहे. १४ महिन्यांत खर्चात वाढ झाली आहे. उड्डाणपुलावरील विद्युत कामासाठी महापालिकेने तीन कोटी १४ लाख ७५ हजार ८१२ रुपये खर्चाची निविदा स्वतंत्रपणे मागविली. पाच ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यांपैकी एकाने निविदा १५.०७ टक्के कमी दराची प्राप्त झाली. ही निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार मुदतीमध्ये काम पूर्ण करण्यास सक्षम असल्याने प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी ३१ जुलै रोजी ही निविदा स्वीकारली. त्यानंतर तातडीने याबाबतचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीसमोर आयत्या वेळी आणला. त्यास विनाचर्चा मान्यता देण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड