शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसाठी सकाळी साडेअकरापर्यंत २० टक्के मतदान

By admin | Updated: February 21, 2017 13:18 IST

महापालिकेसाठी सकाळी साडेअकरापर्यंत २० टक्के मतदान

 पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू झाले.  एकूण १६०८ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. सकाळच्या टप्यात उत्साह चांगला होता. सकाळी साडेअकरापर्यंत २०.७३ टक्के मतदान झाले. 

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांसाठी एकुण ३२ प्रभागातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नव निर्माण सेना आणि एमआयएम आणि अपक्ष असे एकुण ७७३ उमेदवार रिंगणात आहेत.  एकूण ८९२५ कर्मचारी व १७८५ पोलीस कर्मचारी अशा एकूण १०,७१० कर्मचाºयांरी नियुक्त आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाºयांचे १ पथक नियुक्त करण्यात आले असून, यात १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई व १ पोलीस कर्मचारी अशा ६ अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. 

शहरातील मतदान केंद्रावर सकाळी साडेसातला मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासूनच सगळीकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. सकाळच्या टप्यात मतदानाचा उत्साह कायम होता. पहिल्या टप्यात नोकदार, कामगार कष्टकरीवर्गाचा समावेश अधिक होता. या मतदानाला नागरिकांप्रमाणेच कलावंतांनीही हजेरी लावली आहे. यामध्ये  पिंपरी-चिंचवड महापौर शकुंतला धराडे यांनीही पिंपळेगुव येथील मतदान केंद्रावर मतदान केले. तसेच   निगडीत प्रसिद्ध अभिनेत्री  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहन दिले. भाजपाचे शहारध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्नी अश्विनी, भाऊ शंकर  व विजू जगताप यांनीही पिंपळेगुरव येथे सहपरिवार येऊन मतदान केले.  प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका यादव हिने बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे मतदान केले.  सकाळी थेरगांव प्रभाग क्रमांक २४ मधील लक्ष्मीबाई बारणे विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन खासदार श्रीरंग आप्पा बारणे, त्यांच्या पत्नी  सरिता बारणे, चिरंजीव प्रताप व विश्वजित यांनी मतदान केले. खासदार अमर साबळे यांनी मतदान केले. माजी आमदार विलास लांडे व माजी महापौर मोहीनी लांडे, मुलगा विक्रांत लांडे यांनी भोसरीत मतदान केले. आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार यांनीही मतदान केले. पहिल्या टप्यात २०.७३ टक्के मतदान करण्यात आले.