शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

एलईडी दिव्यांमुळे २० टक्के ऊर्जाबचत

By admin | Updated: May 4, 2016 04:23 IST

जागतिक ऊर्जादिवसानिमित्त महापालिके ने ऊर्जा बचतीचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून एलईडी दिव्यांचा वापर ऊर्जा बचत

पिंपरी : जागतिक ऊर्जादिवसानिमित्त महापालिके ने ऊर्जा बचतीचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून एलईडी दिव्यांचा वापर ऊर्जा बचत करण्यासाठी केला. या माध्यमातून आतापर्यंत १५ ते २० टक्के ऊर्जा बचत होण्यास मदत झाली आहे, असे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले. महापालिकेने एलईडी दिवे बसविण्याचे १०० टक्के ऊर्जा बचतीचे लक्ष ठेवले आहे. महापालिकेच्या एकूण इमारतीमध्ये ७६ हजार एलईडी दिव्यांपैकी १६ हजार एलईडी दिवे बसवून झाले आहेत. गतवर्षी एलईडी दिवे बसविण्याचे २२ टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये हे दिवे बसविले गेले आहेत. या वर्षामध्ये एकूण ६१२७ एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. यासाठी एकूण ३.५ कोटी रुपये खर्च येणार आहे. २०१७ पर्यंत ऊर्जाबचतीसाठी एकूण १० हजार दिवे बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी ५ कोटींची तरतूद आहे. या माध्यमातून एकूण ५० टक्के ऊर्जा बचत होणार आहे, असे तुपे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)महापालिक ा विद्युत विभागाचा १७०० मीटर बेस्ट लाइन बसविण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून वाढलेली वीज बिले, तसेच झालेली बचत लक्षात येईल. तसेच सौरऊर्जा, जलशुद्धीकरण केंद्रातील पॉवर फॅ क्टरमुळे ऊर्जा बचतीस मदत झाली आहे. भविष्यात असे उपक्रम राबविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. याशिवाय एनर्जी आॅडिटमधूनही काही मुद्दे निष्पन्न होतील या माध्यमातून कोणती पावले उचलण्याची गरज आहे, हे लक्षात येईल. - प्रवीण तुपे, सहशहर अभियंता