शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

सराईत चोराकडून १८ मोबाईल जप्त

By admin | Updated: July 2, 2017 02:39 IST

गर्दीच्या वेळी एस.टी स्टँंड, रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये चढणा-या प्रवाशांचे मोबाईल लंपास करणा-या सराईत मोबाईल चोराला गुन्हे शाखेच्या

 लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गर्दीच्या वेळी एस.टी स्टँंड, रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये चढणा-या प्रवाशांचे मोबाईल लंपास करणा-या सराईत मोबाईल चोराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ५० हजार ५०० रूपये किंमतीचे १८ मोबाईल हँण्डसेटस जप्त करण्यात आले. गणेश बाबुराव परगे ( वय १९ वर्ष रा. मु.पो घाणेशी ता. जळकोट जि.लातूर) याला अटक करण्यात आली. स्वारगेट एस.टी स्टÞँंड येथे आरोपी चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आला असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १८ मोबाईल जप्त करण्यात आले. या आरोपीविरूद्ध उदगीर पोलीस ठाणे जि.लातूर येथे एकूण ८ सायकल चोरीच्या गुन्हयात २०१३ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. युनिट ३ गुन्हे शाखेचे सीताराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बाबर, सहायक पोलीस निरीक्षक अशोक भोसले, स्टिव्हन सुंदरम, राजू रासगे, रोहिदास लवांडे, गुणशिंलन रंगम, अनिल घाडगे, गजानन गाणबोटे, शिवानंद स्वामी, अतुल साठे, संदीप राठोड, सुजित पवार यांनी ही कामगिरी केली. ठाणे दिवा जंकशन येथे मोबाईल चोरीबाबत अटक करण्यात आली होती. या ११ मोबाईल हँण्डसेटबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात ६ गुन्हे, पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे ४ गुन्हे, दादर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे १ असे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणाहून कोणाचे मोबाईल हँंडसेट चोरी गेले असल्यास युनिट ३शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.