शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला जलवाहिनीसाठी पालिकेकडून १४ लाख

By admin | Updated: May 4, 2017 02:42 IST

महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पेठ क्रमांक २६ येथे जलवाहिनी रेल्वे क्रॉसिंग करून पलीकडे न्यावी

पिंपरी : महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पेठ क्रमांक २६ येथे जलवाहिनी रेल्वे क्रॉसिंग करून पलीकडे न्यावी लागणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला मार्ग आणि विभागीय शुल्कापोटी १४ लाख ३५ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. हा विषय मंजूर करण्यात आला.केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत शहराच्या ४० टक्के भागात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या कामाअंतर्गत पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र ते डांगे चौक या दरम्यान, एक हजार मिमी व्यासाची पाण्याची वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम प्रगतिपथावर असून, पेठ क्र. २६ येथील पीसीसीओई कॉलेज येथे ही वाहिनी रेल्वे क्रॉसिंग करून पलीकडे नेणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने मार्ग रजा आणि विभागीय शुल्कापोटी १४ लाख ३५ हजार ८५० रुपये इतकी रक्कम १० मे २०१७ पूर्वी देण्याबाबत कळविले आहे. (प्रतिनिधी)१४ लाखांची रक्कम १० मेपर्यंत देणे शक्य नसल्याने त्यासाठी काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याबाबत रेल्वे प्रशासनाला २९ एप्रिल २०१७ रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष भेटून कल्पना दिली आहे. १४ लाख ३५ हजार रुपये रक्कम रेल्वेकडे देणे आवश्यक असल्याने हा विषय मंजूर केला.