शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकाकडून १४ लाखांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 04:06 IST

वीज मीटरमध्ये फेरफार करून मोई फाटा, चिखली येथील सनशाइन पॉलिमर्स या कारखान्यात १४ लाख ३५ हजार ७१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी

पिंपरी : वीज मीटरमध्ये फेरफार करून मोई फाटा, चिखली येथील सनशाइन पॉलिमर्स या कारखान्यात १४ लाख ३५ हजार ७१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कारखान्याचे मालक हेशम अख्तर खान यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भोसरी विभागांतर्गत चिखलीतील मोई फाटा येथे हेशम खान यांच्या मालकीचा सनशाइन पॉलिमर्स हा कारखाना आहे. तेथे महावितरणची औद्योगिक वीजजोडणी आहे. कारखान्यातील वीजवापराच्या बिलाच्या विश्लेषणातून वीजवापराच्या नोंदीबाबत शंका निर्माण झाल्याने महावितरणकडून वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. कारखान्यात १ लाख ९ हजार ६९९ युनिटची म्हणजे १४ लाख ३५ हजार ७१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी कारखान्याचे मालक खान यांच्यावर महावितरणच्या रास्ता पेठ ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, वीजमीटरमध्ये तांत्रिक बदल करून आणि रिमोटद्वारे वीजचोरी केल्याचे प्रकार यापूर्वी अनेक कारखान्यांतून उघडकीस आले आहेत. उद्योगाबरोबरच घरगुती आणि व्यापारी मीटरमधून वीजचोरीचे प्रकार समोर येत आहेत.(प्रतिनिधी)