शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

फिरण्यासोबतच फिरण्याचे अनुभव आणि फोटो शेअर करा. कसे करायचे? त्यासाठी हे वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:53 IST

ठळक मुद्दे* पहिल्यांदा 2014 मध्ये मुराद आणि नताली ओस्मान या रशियन फोटोग्राफर-मॉडेल जोडप्यानं‘फॉलो मी टू’ नावानं इन्स्टाग्राम अकाउण्ट सुरु केलं. त्या दोघांच्या फिरण्याच्या वेडाचं आणि एकत्र केलेल्या प्रवासाच्या क्षणांचे फोटो सर्वांसोबत शेअर करणं हा त्यामागचा त्यांचा * अ‍ॅडव्हेंचर, रोमान्स आणि वेगळेपणाची आवड असणार्या  अनेक जोडप्यांचे इन्स्टाग्राम अकाऊण्ट त्यांच्या प्रवासाची गोष्ट सांगतात.* व्हिक्टोरिया आणि टेरेन्सच्या प्रवासातला रोमांच अनुभवायचा असेल तर तुम्ही त्यांच्या अकाउण्टला भेट देऊन त्यांनी नुकत्याच केलेल्या पेरु ट्रीपचे फोटो पाहू शकता. हे फोटो पाहिल्यानंतर आपली बॅग पॅक करून प्रवासाला निघण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
1 / 4
2 / 4
3 / 4
4 / 4