'तारक मेहता शो' मधल्या बागाची गर्लफ्रेंड बावरी रियल लाइफमध्ये बघा कशी दिसते, पाहून तुम्हीही व्हाल आवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:29 PM2021-07-19T16:29:11+5:302021-07-19T16:38:27+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडि शो तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या अनेक वर्षांपासून रसिकाचे अविरत मनोरंजन करत आहे. नुकत्याच मालिकेने 3200 नवीन पल्ला गाठला आहे. मालिकेमुळे शोमध्ये सगळ्याच कलाकारांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेत बागाची गर्लफ्रेंड बावरीही रसिकांची तितकीच लाडकी बनली आहे.

मालिकेत बावरी साकारली आहे मोनिका भदौरिया या अभिनेत्रीने

मालिकेत नेहमीच बावरी सलवार सूटमध्ये पाहायला मिळते.

त्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज रसिकांनी कधीच पाहिला नसणार.

रिअल लाईफमध्ये बावरी म्हणजेच मोनिकाला अतिशय ग्लॅमरस राहायला आवडतं.

तिच्या ख-या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हालाही तिला ओळखणे कठीणच.

सोशल मीडियावर तिच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन लूकला चाहते पसंती देत असतात.

मोनिकाचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांचीही संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळते.