नोरा फतेहीच्या फॅन्ससाठी खूशखबर, इंडियाज बेस्ट डान्सरच्या मेकर्सने दिला संकेत....
Published: October 2, 2020 03:55 PM | Updated: October 2, 2020 04:22 PM
गेल्या ४ आठवड्यांपासून नोरा गीता कपूर आणि टेरेंस लुईससोबत जज म्हणून दिसत होती. आता मलायका कोरोनातून बरी झाली असून परत येणार आहे'.