IN PICS: नवीन अनिता भाभी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:09 PM2022-03-09T18:09:45+5:302022-03-09T18:24:04+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'भाबीजी घर पर है'मध्ये नव्या अनिता भाभीची ग्रँड एन्ट्री झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मालिकेत अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव अनिता नव्या अनिता भाभीच्या भूमिकेत दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आधीच अनिता भाभी उर्फ ​​नेहा पेंडसे देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

आता प्रेक्षकांना विदिशा श्रीवास्तव अनिता भाभी म्हणून किती आवडतेय हे लवकरच कळेल. (फोटो: इंस्टाग्राम)

विदिशा श्रीवास्तव सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

विदिशा श्रीवास्तवचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर 5 लाख 40 हजार फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)