'अलादीन नाम तो सुना होगा' फेम अवनीत कौर मालिका सोडली, आता या अभिनेत्रीचा झाली एंट्री, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 04:52 PM2020-07-01T16:52:43+5:302020-07-01T16:52:43+5:30

टीव्हीचा लोकप्रिय शो 'अलादीन - नाम तो सुना होगा'ची स्टार अवनीत कौरने शो सोडल्याची चर्चा आहे. (PHOTO INSTAGRAM)

या शोमध्ये अभिनेत्री अवनीत कौर आणि अभिनेता सिद्धार्थ निगम मुख्य भूमिकेत दिसले होते. (PHOTO INSTAGRAM)

प्रेक्षकांना या दोनही कलाकारांची जोडी खूप आवडली होती. (PHOTO INSTAGRAM)

अवनीत कौर TikTokवरील एक लोकप्रिय स्टार आहे. (PHOTO INSTAGRAM)

अवनीत कौर 'अलादीन' या मालिकेत यासमीनची भूमिका साकारत होती. (PHOTO INSTAGRAM)

मिळालेल्या माहितीनुसार अवनीत कौरची जागा मालिकेत आशा सिंग घेणार आहे. (PHOTO INSTAGRAM)

अवनीत कौरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, आरोग्याच्या कारणामुळे तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. (PHOTO INSTAGRAM)

अभिनेत्री अवनीत कौरने 'मर्दानी -2' चित्रपटातही काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)