पार्टीची शान वाढवतील ‘हे’ स्वस्त आणि दमदार साऊंड क्वॉलिटी असलेले ब्लूटूथ स्पिकर्स; पाहा यादी
By सिद्धेश जाधव | Updated: March 8, 2022 11:57 IST
1 / 6फ्लिपकार्टच्या बिग बचत सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स स्वस्तात मिळत आहेत. थेट डिस्काउंट तर मिळतोय परंतु पेटीएम पेमेंटवर 50 रुपये तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. 2 / 6फ्लिपकार्टच्या बिग बचत सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स स्वस्तात मिळत आहेत. थेट डिस्काउंट तर मिळतोय परंतु पेटीएम पेमेंटवर 50 रुपये तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. 3 / 64,999 रुपयांमध्ये लाँच झालेले हे स्पिकर्स 60 टक्के डिस्काउंटसह विकत घेता येत आहेत. त्यामुळे याची किंमत 1,999 रुपये झाली आहे. कंपनीनं यात ब्लूटूथसह 15W च्या स्पिकर्सचा वापर केला आहे. 4 / 6बोटच्या या 14W पोर्टेबल ब्लूटूथ स्पिकरची मूळ किंमत 6,990 रुपये आहे. परंतु सेलमध्ये हे 2,499 रुपयांमध्ये विकले जात आहेत. 5 / 6जेबीएलनं वॉटरप्रूफ मॉडेलमध्ये 16W च्या स्पिकर्स वापर केला आहे. हे वॉटरप्रूफ स्पिकर्स फ्लिपकार्टवर 8,999 रुपयांच्या ऐवजी 4,999 रुपयांमध्ये विकले जात आहे. 6 / 610W आउटपुट देणारे हे वॉटरप्रूफ ब्लूटूथ स्पिकर्स आहेत. 18 तासांचा प्लेबॅक देणाऱ्या या स्पिकर्सची किंमत 15,990 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवरून हे 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील.