शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Amazon Great Freedom Festival: अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिवल सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर डिस्काउंट

By सिद्धेश जाधव | Updated: August 7, 2021 15:21 IST

1 / 5
Apple iPhone 11 अ‍ॅमेझॉनवर 48,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल हा स्मार्टफोन 54,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन नो कॉस्ट ईएमआयने देखील विकत घेता येईल.
2 / 5
अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिवल सेलमध्ये iPhone 12 स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. 79,900 रुपयांचा हा स्मार्टफोन आता 67,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तुमचा जुना स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर एक्सचेंज करून तुम्ही हा डिस्काउंट वाढवू शकता.
3 / 5
OnePlus 9 5G वर 4,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट चेक आऊटच्या वेळी एका चेक बॉक्सवर टिक करून मिळवता येईल. त्याचबरोबर एसबीआय क्रेडिट धारकांना 10 % अतिरिक्त डिस्काउंट देखील अ‍ॅमेझॉनवर देण्यात येत आहे.
4 / 5
Samsung Galaxy Note 20 चा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट आता 54,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 86,000 रुपये आहे. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.
5 / 5
अलीकडेच लाँच झालेल्या Nokia G20 वर 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. या आठवड्यात हा नोकिया स्मार्टफोन डिस्काउंटनंतर 11,990 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोन