शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

#MumbaiRains : मुंबईत मुसळधार पावसाचा तर सोशल मीडियात मजेदार मीम्सचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 17:13 IST

1 / 13
मुंबई शहर उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अशात ट्विटर #MumbaiRain ट्रेन्ड होणार नाही तर नवल. मुंबई पाऊस सुरू होताच पावसाचे व्हिडीओ, फोटो, भन्नाट मीम्स व्हायरल होत असतात. असेच काही मुंबई पावसासंबंधी मजेदार मीम्स व्हायरल झालेत आहे जे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
2 / 13
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अद्याप तरी मुंबईत अतिवृष्टी झाली नसली तरी दुपारपर्यंत लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना काहीसा मनस्ताप झाल्याचे चित्र होते. विशेषत: समुद्र किनारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उसळलेल्या ४ मीटर उंचीच्या लाटांनी काही काळ का होईना मुंबापुरीला धडकी भरवली.
3 / 13
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधून मधून जोरदार सरी पडत राहतील. काही ठिकाणी अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
4 / 13

5 / 13

6 / 13

7 / 13

8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMumbaiमुंबईRainपाऊसmemesमिम्स