शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हळदीसाठी स्पेशल गोल्डन पिवळ्या साड्या; १२ नवीन सुंदर साड्या, हळदीत सगळ्यात भारी दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:57 IST

1 / 12
लग्नसराईचा सिजन सुरू झाला आहे आणि लग्नाच्या वेळेस संगीत, हळदी समारंभ, रिसेप्शनला काय घालावे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. हळदीला पटकन नेसता येतील अशा गोल्डन पिवळ्या रंगाच्या साड्यांचे काही खास कलेक्शन पाहूया. (Trendy Golden Yellow Saree Idea For Haldi Function)
2 / 12
हळदीच्या दिवशी कधीच साधा पिवळा रंग निवडू नका. त्याऐवजी तुम्ही गोल्डन साडी निवडली तर सगळ्यांमध्ये उठून दिसाल.
3 / 12
गोल्डन रंगाला कॉन्स्ट्रास्ट लाल, हिरवं ब्लाऊज तुम्ही निवडू शकता. साडी प्लेन असेल तर ब्लाऊज भरलेलं असावं आणि साडी भरलेली असेल तर सिंपल ब्लाऊज शिवा.
4 / 12
पिवळ्या साडीवर तुम्ही मॅचिंग ज्वेलरी किंवा टिकली न निवडता कॉन्ट्रास्ट रंगाची निवड करू शकता.
5 / 12
हिरवे स्टोनचे कानातले आणि बन हेअर स्टाईन तुमचा हळदीचा लूक अधिकच खुलवेल
6 / 12
गोल्डन पिवळ्या साडीवर तुम्ही लाल स्लिव्हजलेस किंवा सिंगल स्ट्रिपचं ब्लाऊज निवडू शकता.
7 / 12
काठापदराच्या साड्यांमध्ये बरेच पिवळ्या रंगाचे शेड्स तुम्हाला मिळतील.
8 / 12
हॉल्टर नेक किंवा बोट नेकचे पॅटर्नही साडीमध्ये उठून दिसेल.
9 / 12
हिरवी आणि पिवळी काठापदराची साडी तुमचा लूक अधिकच खुलवेल.
10 / 12
जर तुम्हाला काढाच्या जड साड्या आवडत नसतील तर तुम्ही फ्लोरल प्रिंटची शिफॉनची साडी निवडू शकता.
11 / 12
जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळा लूक हवा असेल तर ऑर्गेंजा साडीची निवड करा.
12 / 12
(Image Credit- Social Media)
टॅग्स :ShoppingखरेदीfashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्स