शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    लग्नासाठी पैठणी घ्यायची? बघा पैठणीमध्ये सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असणारे रंग- खरेदी होईल सगळ्यात भारी

    By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2025 09:35 IST

    1 / 6
    लग्नसराईच्या निमित्ताने पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर सध्या ट्रेण्डिंग असणारे पैठणीचे रंग कोणते ते पाहा..
    2 / 6
    ही पैठणी रंगाची पैठणी नेहमीच ट्रेण्डिंग असते. पैठणीचा हा मूळ रंग आहे असं म्हटलं जातं. ही नवरीला तर छान दिसतेच, पण सगळ्यांनाच पैठणीचा हा रंग खूप शोभून दिसतो.
    3 / 6
    गर्द हिरव्या रंगाची पैठणीही सध्या ट्रेण्डमध्ये आहे. हिरवी पैठणी लग्नसराईच्या निमित्ताने खूप घेतली जाते.
    4 / 6
    जांभळी आणि रॉयल ब्लू या रंगाच्या पैठणीलाही सध्या खूप मागणी आहे. या पैठणी अतिशय देखणा लूक देतात.
    5 / 6
    या पैठणीला चटणी रंगाची पैठणी म्हणतात. हिचा फिरता रंग अतिशय आकर्षक दिसत असल्याने अनेकींची त्याला पहिली पसंती असते.
    6 / 6
    त्याचसोबत मरून रंगाची पैठणीही अनेकींना आवडते आहे. या पैठणीलाही सध्या खूप मागणी आहे.
    टॅग्स :WeddingशुभविवाहShoppingखरेदीsaree drapingसाडी नेसणे