1 / 10उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला घामामुळे त्रास होणार नाही असे कपडे घालणे फार गरजेचे असते. तसे न केल्यास उष्णतेचे विविध त्रास होऊ शकतात. 2 / 10मोकळे व सैलसर कपडे घालणे फार फायदेशीर ठरते. घाम शरीरावर साठून राहत नाही. रॅश उठत नाही. तसेच इतरही कोणते त्रास होत नाहीत. 3 / 10स्कर्ट हा प्रकार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घालण्यासाठी फार छान पर्याय आहे. त्यातही अनेक प्रकार असतात. स्कर्ट ओपन असल्याने हवा खेळती राहते. तसेच घामही साठत नाही. 4 / 10सध्या आकाशी रंगाचा वन साईड कट असलेला स्कर्ट फार लोकप्रिय आहे. अनेक जणी असा स्कर्ट वापरताना दिसतात. 5 / 10फ्रंटकट असलेला कोऑर्ड सेट सध्या फार फेमस आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फिरायला जाताना घालण्यासाठी हा अगदी परफेक्ट ड्रेस आहे.6 / 10प्लेटेड स्कर्ट आणि प्लेन टॉप हे कॉम्बीनेशनही फार सुंदर दिसते. अगदी डीसेंट लूक देणारा हा ड्रेस आहे.7 / 10फ्लोरल पॅटर्नचे गडद रंगाचे स्कर्टही फार छान दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डेलिवेअरसाठी हा प्रकार वापरायला काहीच हरकत नाही.8 / 10स्ट्रेट फिट स्कर्ट हा प्रकारही फार छान दिसतो. सिंपल लूक असलेला हा स्कर्ट फार कम्फर्टेबलही असतो.9 / 10स्ट्रेट फिट स्कर्ट हा प्रकारही फार छान दिसतो. सिंपल लूक असलेला हा स्कर्ट फार कम्फर्टेबलही असतो.10 / 10हा वन कलर सिंपल स्कर्ट फारच क्यूट दिसतो. शिवाय अगदी कम्फर्टेबल असतो. मांडीजवळ कट असल्याने उकडतही नाही.