म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7कॉटन साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ती जर योग्य पद्धतीने नेसली तर ती तुम्हाला कमालीचा स्मार्ट लूक देते. पण तेच जर तुम्ही ती घाई गडबडीत कशीही नेसली तर त्यात तुम्ही अगदीच काकुबाईही दिसू शकता..2 / 7म्हणूनच कॉटनची साडी नेसताना नेमकी काय खबरदारी घ्यायची आणि ती कशा पद्धतीने कॅरी करायची ते पाहूया..3 / 7कॉटनची साडी जर ऑफिसला नेसणार असाल तर ती नेहमीच एखाद्या हलक्या रंगाची असावी. त्यामुळे तुम्हाला जास्त फॉर्मल, प्रोफेशनल लूक मिळतो.4 / 7कॉटनची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज हे कॉम्बिनेशन तर नेहमीच हिट आहे. त्यामुळे कॉटनच्या साडीवर शक्यतो स्लिव्हलेस ब्लाऊज घाला..5 / 7कलमकारी वर्क असणारी कॉटन साडी असेल तर तिच्यावर नेहमी ऑक्सिडाईज दागिने घालण्यास प्राधान्य द्या..6 / 7कॉटनच्या साडीवरचे दागिने खूप काळजीपुर्वक निवडा. कारण साडीपेक्षा ते जास्त गॉडी दिसायला नको. 7 / 7कॉटनची साडी जर एखाद्या छोटेखानी कार्यक्रमाला नेसणार असाल तर त्यावर हेअरस्टाईलची पारंपरिक पद्धतीची करा किंवा मग केस मोकळे सोडा. जास्त कॅची दिसाल.