1 / 10सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नवरीसह अनेक जणी नऊवार नेसून त्यावर अस्सल मराठमोळे दागिने घालतात. तुमचा मराठी लूक कम्प्लिट करायचा असेल तर कानात ठसठशीत बुगडी हवीच..(latest pattern bugadi designs)2 / 10त्यासाठीच बघा बुगड्यांचे नवनव्या प्रकारचे हे एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स..(bugadi earring designs)3 / 10टिपिकल गोल्डन रंगाची बुगडी अनेक जणींना आवडते. ही त्यापैकीच एक सुंदर बुगडी..(beautiful bugadi designs of latest pattern for marathi look)4 / 10तुम्हाला जर स्टोनवर्क केलेले दागिने आवडत असतील तर तुम्हाला हे बुगडी डिझाईन नक्कीच आवडू शकते.5 / 10ऑक्सिडाईज प्रकारातही अशा अनेक सुंदर बुगड्या मिळतात. अगदी नाजूक डिझाईन्सपासून ते ठसठशीत बुगड्यांपर्यंत अनेक प्रकार त्यात उपलब्ध आहेत.6 / 10बुगडी आणि कानातलं एकसारखं असण्याचा आता ट्रेण्ड आला आहे. त्यानुसार तुम्हाला अशा पद्धतीचा कानातल्यांचा सेटसुद्धा मिळू शकतो.7 / 10हे एक अतिशय देखणं डिझाईन.. यावरचा मोर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारा आहे. असे काही दागिने आपल्या कलेक्शनमध्ये हवेच..8 / 10मोराचं डिझाईन असणारे कोणतेही दागिने जरा जास्त भाव खाऊन जातात. मग ते कानातले असो, नथ असो किंवा मग अशी बुगडी असो..9 / 10ठसठशीत प्रकारचे दागिने आवडत असतील तर ही बुगडी तुम्हाला नक्की आवडू शकते.10 / 10चेहरा मोठा असेल आणि इतर दागिने हेवी घालणार असाल तर त्यावेळी कानात अशी टपोरी बुगडीच असायला हवी..