1 / 7आजकाल प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. प्रत्येक वयोगटातील महिला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. (Best face serum for your age)2 / 7त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस सीरम हे अधिक महत्त्वाचे मानण्यात आले आहे. प्रत्येकाचा त्वचेनुसार आणि वयानुसार अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स तयार केले जातात. त्यातील एक फेस सिरम. (How to choose a face serum)3 / 7फेस सिरममुळे त्वचा मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. आपल्या वयानुसार कोणते सिरम आपल्या त्वचेसाठी चांगले असेल हे पाहूया. (Face serum for different skin types)4 / 7किशोरवयीन मुलींसाठी सॅलिसिलिक अॅसिड असलेले फेस सीरम चांगले आहे. याचा वापर आपण चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी करु शकतो. 5 / 7१८ ते २५ दरम्यान आपले वय असेल तर हायलुरोनिक अॅसिड आणि ग्लिसरीन असलेले फेस सीरम वापरा. तसेच चेहऱ्यावर टॅनिंग होत असेल तर व्हिटॅमीन सी सीरम वापरा. 6 / 7आपले वय २० ते २६ वयोगटातील असेल तर नियासिनॅमाइडचे जास्त प्रमाण असणारे फेस सीरम वापरायला हवे. यामध्ये व्हिटॅमिन बी ३ असते. ज्यामुळे आपला स्किन टोन चांगला होऊ शकतो. तसेच पिग्मेंटेशनची समस्या देखील दूर होईल. 7 / 7आपले वय ३० च्या दरम्यान असेल तर पेप्टाइड्सयुक्त असणारे सिरम आपल्या त्वचेसाठी चांगले राहिल. डोळ्यांखाली असणारे काळे वर्तुळ यामुळे कमी होतील.