1 / 6दिवाळीत आपण घरात, अंगणात, बाल्कनीमध्ये अशा सगळ्याच ठिकाणी पणत्या लावतो.2 / 6पणत्या वापरून झाल्यानंतर त्यांच्यावर तेलकट, काळपट डाग पडतात. ते डाग काढून टाकले तर त्याच पणत्या पुन्हा पुढच्यावर्षीही वापरता येतात.3 / 6त्यासाठीच पणत्यांवर पडलेले तेलकट डाग काढून त्या नव्यासारख्या स्वच्छ कशा करायच्या ते पाहूया..4 / 6हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये कडक पाणी घ्या आणि त्यामध्ये डिटर्जंट पावडर घाला.5 / 6त्या पाण्यात आता १५ ते २० मिनिटे पणत्या भिजत ठेवा. त्यानंतर एखादा खराब टुथब्रश घेऊन त्या घासून काढा. पणत्या छान स्वच्छ होतील.6 / 6त्यांना तुम्ही रंग दिला तर त्यांना आणखीनच नवं रूप मिळेल. ट्राय करून पाहा.