म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7चेहऱ्यावर जर नेहमीच ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स येत असतील तर ते कमी करण्यासाठी काय उपाय करायचे ते पाहुया..(how to get rid of black heads and white heads)2 / 7 हे उपाय rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेले आहेत. हे काही उपाय तुम्ही नियमितपणे केल्यास ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.(best home remedies to remove blackheads and whiteheads )3 / 7आपल्या त्वचेमध्ये जेव्हा अतिरिक्त प्रमाणात सेबम किंवा तेल तयार होतं तेव्हा ते त्वचेवर असणाऱ्या छिंद्रांमधून त्वचेबाहेर येतं. त्वचा जर व्यवस्थित स्वच्छ झाली नाही तर त्यांचा हवेशी संपर्क येतो आणि त्यातूनच ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स तयार होतात. 4 / 7त्यामुळे सगळ्यात आधी त्वचा व्यवस्थित स्वच्छ करायला हवी. यासाठी दिवसातून २ वेळा फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ धुवा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर एखादं माईल्ड क्लिंजर वापरा. 5 / 7आठवड्यातून १ - २ वेळा वाफ घ्या आणि वाफ घेतल्यानंतर त्वचेला मुलतानी माती किंवा असाच एखादा मास्क जरूर लावा. 6 / 7आठवड्यातून एकदा त्वचा स्क्रब करा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. 7 / 7त्वचेला आठवड्यातून दोन ते तीन वेळा सॅलिसालिक ॲसिड सेरम लावा. हे सगळे उपाय केल्यास ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सची समस्या बऱ्यापैकी कमी होऊन त्वचा छान स्वच्छ, नितळ होईल.