लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
1 / 6साडीच्या निऱ्यांना साडी पिन लावून व्यवस्थित पिनअप केले की आपण सुद्धा रिलॅक्स राहातो आणि शिवाय आपल्या साडीला अधिक देखणा, आकर्षक लूक येतो. त्यामुळे साडी पिनांचा वापर बहुतेक सर्वजणी करतातच. आता तुम्हाला तुमच्याकडच्या त्याच त्या जुन्या साडी पिन वापरून कंटाळा आला असेल तर दिवाळीसाठी (saree pin shopping for diwali 2024) तुमच्या साडीनुसार या नव्या पद्धतीच्या साडी पिनांची खरेदी करून टाका... (how to choose saree pin as per saree pattern?)2 / 6टिपिकल काठपदराची साडी नेसणार असाल तर त्यासाठी अशी गोल्डन रंगातली ट्रॅडिशनल लूक देणारी साडी पिन लावू शकता.(latest designs of saree pin)3 / 6मोती वर्क असणारी साडी असेल तर त्यावर अशा पद्धतीची साडी पिन अधिक शोभून दिसेल.4 / 6कुंदन, स्टोन यांचं वर्क असणारी डिझायनर साडी असेल तर त्यावर अशा पद्धतीची साडी पिन लावण्यास प्राधान्य द्या..5 / 6हल्ली रोझ गोल्ड रंगाचं वर्क असणाऱ्या साड्या ट्रेण्डिंग आहेत. अशा साड्यांवर लावण्यासाठी साडी पिन सुद्धा रोझ गोल्ड रंगाचीच हवी. त्यासाठी अशा पद्धतीच्या रोझ गोल्ड रंगाच्या साडी पिनेची तुम्ही निवड करू शकता.6 / 6साडीचे काठ, आतलं डिझाईन सिल्वर रंगाचं असेल आणि त्यावर तुम्ही ऑक्सिडाईज दागिने घालणार असाल तर अशा साडीला लावण्यासाठी साडी पिनसुद्धा ऑक्सिडाईज प्रकारातलीच हवी..