शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोक्यातला कोंडा-जीवाला घोर? जावेद हबीब सांगतात १ सोपा उपाय, कोंडा कायमचा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 17:23 IST

1 / 6
काही जणांच्या डोक्यामध्ये सतत कोंडा असतो. डोक्यातला काेंडा वाढला की मग सतत खाज येते, डोक्यातून दुर्गंधी येऊ लागते.(home remedies by beauty expert Javed Habib for reducing dandruff)
2 / 6
डोक्यात कोंडा असेल तर डोक्याच्या त्वचेला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि केसांच्या वाढीवरही त्याचा परिणाम होतो (home hacks to get rid of dandruff). केस गळण्याचं प्रमाणही वाढतं.(how to get rid of dandruff?)
3 / 6
म्हणूनच आता डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी काय करावं याविषयीचा एक सोपा उपाय सेलिब्रिटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सुचविला आहे.
4 / 6
त्यांच्या सोशल मिडिया पेजवर त्यांनी याविषयीची पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एका वाटीमध्ये ३ ते ४ चमचे दही घ्या.
5 / 6
त्यामध्ये ३ ते ४ चमचे ॲपल साईड व्हिनेगर घाला. दोन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करा आणि त्यानंतर ही पेस्ट केसांना लावा.
6 / 6
त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केसांमधला कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला जाणवेल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी