म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 8व्हॅलेंटाईन वीक म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा. यामध्ये रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, किस डे, हग डे यांप्रमाणेच टेडी डे हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा दिवस (Happy Teddy Day Valentine Week Special). 2 / 8या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचे प्रतिक म्हणून छानसा टेडी गिफ्ट देण्याची पद्धत आहे. चॉकलेट किंवा गुलाब ही जशी प्रेमाची प्रतिके आहेत तसाटेडी हाही प्रेमाचे प्रतिक असून या दिवशी आवर्जून एकमेकांना टेडी दिला जातो. 3 / 8यातही वेगवेगळ्या आकाराचे, प्रेमाचे संदेश लिहीलेले असे आकर्षक टेडी बाजारात उपलब्ध असतात. विशेषत्त्वाने मुले मुलींना टेडी गिफ्ट म्हणून देतात. 4 / 8अमेरीकेमध्ये टेडी बिअर या संकल्पनेचा उगम झाला. तेव्हापासून नंतर जगभरात हळूहळू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच टेडी बिअर ही संकल्पना प्रसिद्ध झाली. 5 / 8सॉफ्ट टॉय म्हणजेच मऊ गुबगुबीत असणारे हे टेडीबियर तरुणींना प्रामुख्याने आवडते. त्याचे आकर्षक रंग, डोळ्यातील भाव तरुणींना आकर्षित करणारे असल्याने आपल्या आवडत्या व्यक्तीने टेडी बिअर दिला तर तरुणी विशेष खूष होतात.6 / 8टेडीमध्येही गुलाबी, लाल, पांढरा या रंगाच्या टेडींना सर्वाधिक मागणी असते. याचे कारण म्हणजे हे टेडी समोरच्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम असल्याचे दर्शवतात. 7 / 8त्यामुळे तुम्हीही टेडी देण्याचा विचार करत असाल तर टेडीचे किचन, उशी, सॅक किंवा एखादा छानसा शो पिस असे बरेच पर्याय बाजारात वेगवगेळ्या किमतींना उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवा. 8 / 8त्यामुळे तुम्हीही टेडी देण्याचा विचार करत असाल तर टेडीचे किचन, उशी, सॅक किंवा एखादा छानसा शो पिस असे बरेच पर्याय बाजारात वेगवगेळ्या किमतींना उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवा.