म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 8डोळ्यांना काजळ लावल्याने डोळे अतिशय सुंदर आणि आपल्या सौंदर्यात भर पाडतात. आपल्यापैकी अनेकांना रोज काजळ लावण्याची सवय असते. (Mascara and kajal mistakes to avoid)2 / 8डोळे सुंदर दिसण्यासाठी आणि चेहरा अधिक उठून दिसण्यासाठी आपण अनेकदा काजळ लावतो. परंतु, काजळ लावताना काही चुका केल्यास आपला सुंदर लूक खराब होऊ शकतो. (How to keep eyes healthy with makeup)3 / 8अनेकदा डोळ्यांसाठी आपण महागातले किंवा घरात तयार केलेले काजळ वापरतो.पण काही चुका टाळल्यास आपल्याला परफेक्ट लूक मिळू शकतो. (Avoid eye makeup damage)4 / 8आपण डोळ्यांना काजळ लावताना जुने किंवा अशुद्ध काजळ लावू नये. यामुळे डोळ्यात इन्फेक्शन, जळजळ किंवा ऍलर्जी होऊ शकते. काजळ वापरण्यापूर्वी ब्रॅण्ड आणि एक्सपायरी डेट तपासा. 5 / 8आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांच्या बाहेरील रेषेवर काजळ लावण्याची सवय असते. ज्यामुळे ते सहज पसरते. काजळ लावताना ते डोळ्यांच्या पापणीवरचं हलक्या थराने लावा. 6 / 8काजळ लावताना डोळ्याला किंवा पापणीवर घासून लावू नका. यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते. काजळ लावताना ते एकदम हलक्या हाताने लावायला हवे. 7 / 8काजळ लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. खराब हात असतील तर डोळ्यात घाण जाऊ शकते. ज्यामुळे डोळ्यांना इनफेक्शन होईल. 8 / 8काजळ किंवा आयलायनर लावण्यापूर्वी डोळ्यांवर जास्त दाब देऊ नका. जास्त प्रमाणात काजळ लावत असाल तर डोळ्यांना त्रास होईल.