1 / 8घरात जर जुन्या डिझायनर साड्या पडून असतील आणि आता त्या नेसण्याचा कंटाळा येत असेल पण टाकूनही द्याव्या वाटत नसतील तर त्यांच्यापासून तुम्ही असे काही सुंदर वन पीस शिवू शकता...2 / 8हे वनपीस अगदी बाजारात विकत मिळणाऱ्या डिझायनर पार्टीवेअर आऊटफिट्ससारखाच आकर्षक लूक देतात..3 / 8असे कित्येक प्रकारचे नवनविन स्टाईलचे वनपीस तुम्ही जुन्या नेटच्या, शिफॉन साड्यांपासून शिवू शकता.4 / 8डिझायनर साड्यांचा पदर हेवी असतो. त्यांच्यापासून असा ड्रेसचा वरचा भाग आणि बाकीच्या साडीचा असा मोठा घेर अशा पद्धतीचा गाऊनही आकर्षक लूक देताे.5 / 8एखादी टिकलीवर्क, मोतीवर्क असणारी साडी असेल तर तिच्यापासून असा सुंदर, ट्रेण्डी गाऊन शिवता येईल. 6 / 8अगदी लाईटवेट डिझायनर साडी असेल तर तिचा वापर करून असा ड्रेस शिवता येईल. ऑर्गेंझा, क्रेप, शिफॉन अशा साड्या यासाठी छान दिसतील.7 / 8असा ड्रेस घालून जर तुम्ही एखाद्या पार्टीला गेलात तर हा ड्रेस जुन्या साडीपासून शिवून घेतलेला आहे, हे सांगूनही कोणाच्या लक्षात येणार नाही. 8 / 8असा ड्रेस घालून जर तुम्ही एखाद्या पार्टीला गेलात तर हा ड्रेस जुन्या साडीपासून शिवून घेतलेला आहे, हे सांगूनही कोणाच्या लक्षात येणार नाही.