५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 21:27 IST
1 / 7नेहमीच्या वापरासाठी कॉटनचे कपडे उत्तम ठरतात. कॉटनच्या कपड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीजसुद्धा मिळतात. महिलांसाठी कॉटनचे कुर्ता सेट्स रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहेत. (Cottan Kurta Sets For Women Under 500)2 / 7अगदी ३०० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला सिंपल,आरामदायक कुर्ता सेट्स मिळतील.जे तुम्ही ऑफिसवेअरसाठी किंवा घरीसुद्धा वापरू शकता. (Top 7 Cottan Kurta Sets Under 500)3 / 7स्ट्रेट कट कुर्ता सेट, अनारकली कुर्ता सेट, ए लाईन हे सर्वात आरामदायक प्रकार आहेत.4 / 7प्लेन डिजाईन्सचे किंवा फ्लोरल प्रिंटही निवडू शकता.या कुर्त्यांवर फुलांचे नक्षीकाम असते. हे प्रिंट्स लहान किंवा मोठे असू शकतात.5 / 7Myntra, Amazon, Flipkart, Meesho यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तुम्ही 'Cotton Kurta Set under 500' असे सर्च करून अनेक डिझाइन्स पाहू शकता.6 / 7तुमच्या जवळपासच्या स्थानिक बाजारात किंवा छोट्या दुकानांमध्येही तुम्ही कमी किंमतीत चांगले कॉटनचे कुर्ता सेट खरेदी करू शकता.7 / 7गुडघ्यापर्यंत लांबी असणाऱ्या या कुर्त्यांना पँट किंवा पलाझो सोबत घालता येते. हा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे.