1 / 6ख्रिसमस पार्टीमध्ये (Christmas Celebration 2024) सगळ्यात जास्त सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्रींकडून काही टिप्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता..(bollywood actress christmas party look in red outfits)2 / 6आलिया भटसारखा असा बबली लूक कॉलेजगोईंग मुलींना नक्कीच खूप छान दिसतो ( makeup and styling tips for christmas party). अशा लूकमध्ये तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा कमी वयाच्या दिसता.3 / 6कतरिना कैफचा हा एक अतिशय सिंपल पण तेवढाच आकर्षक लूक पाहा. कधी कधी स्टायलिश दिसण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नसते, हेच कतरिनाच्या या लूकवरून दिसून येतं.4 / 6खूप शॉर्ट गाऊन घालायचा नसेल तर असा लाँग गाऊन घालून तुम्ही स्टायलिश लूक करू शकता.5 / 6अनन्या पांडेचा हा फ्रॉकस्टाईल वन पीससुद्धा खूप आकर्षक आहे. कधी कधी प्लेन लाल रंगाचं काही घालण्यापेक्षा त्याला असं काळ्या रंगासोबत मॅच केलं तर ते अधिक उठून दिसतं. 6 / 6हा असा लूक ख्रिसमस पार्टीसाठी तर छान दिसेलच पण न्यू इयर पार्टीतही उठून दिसेल.