शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

साड्या अनेक, ब्लाऊज मात्र एकच! ऑफिस वेअरसाठी पाहा पुढच्या गळ्याच्या ५ स्टायलिश ब्लाऊज डिझाइन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2025 11:35 IST

1 / 7
रोज ऑफिसला जाताना आज काय घालू असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. डेली रुटीनमधला कन्फ्युजनचा भाग. आपल्या वॉडरोबमध्ये अनेक कपडे, साड्या असतात. पण कधी ब्लाऊज फिटिंग बसत नाही तर कधी मॅचिंग होत नाही. दरवेळी नवीन ब्लाऊज शिवणे देखील शक्य नसतं. (Stylish blouse designs)
2 / 7
हिवाळा असला की आपल्या कपड्यांचे सिलेक्शन देखील वेगळे असते. आपण फुल हातांचे किंवा थंडी लागणार नाही असे कपडे निवडतो. या काळात स्टायलिश दिसणं थोडं आव्हानात्मक असते. पण या ५ पद्धतीचे फॅन्सी ब्लाऊज शिवल्यास तुमच्या सौंदर्यात भर पडेल. (Office wear saree look)
3 / 7
स्टायलिश लूकसाठी आपण व्ही- नेकलाइन असलेला ब्लाऊज शिवू शकतात. यात फुल स्लीव्हज देखील शिवता येतील. जे आपल्याला लूकला अधिक आकर्षित करेल.
4 / 7
जर आपल्याला सुंदर आणि शाही लूक हवा असेल तर आपण चुडीदार पद्धतीचे ब्लाऊज शिवू शकतो. हे दिसायला खूप सुंदर असते.
5 / 7
क्लासी लूकसाठी हॉल्टर नेकलाइन ब्लाऊज डिझाइन फार सुंदर आहे. यात खांद्यावर कटवर्क असतो. ज्यामुळे साधा ब्लाऊजदेखील छान दिसतो.
6 / 7
फुल स्लीव्हज नको असतील तर आणि पफ स्टाईल ब्लाऊज शिवू शकतो. हे दिसायला खूप फॅन्सी असतात.
7 / 7
बलून स्लीव्हज खूप स्टायलिश असतात. त्यामुळे आपल्याला कर्म्फटेबल वाटते. आपली साडी शिफॉन किंवा जॉर्जेटची असेल तर स्टेटमेंट लूक मिळतो.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिला