शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अजरख प्रिंट ब्लाऊजच्या लेटेस्ट डिझाइन्स-पार्टी ते ऑफिस कुठेही वापरा-दिसा स्टायलिश-बॉस लेडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2025 17:58 IST

1 / 8
प्युअर कॉटनमध्ये येणारे अजरख ब्लाऊज सध्या जबरदस्त ट्रेण्डमध्ये असून ते अगदी पार्टीपासून ते ऑफिसवेअर म्हणून कुठेही घालता येते. (ajrakh print blouse designs)
2 / 8
अतिशय मऊ कपडा आणि त्याच्यावर केलेलं हॅण्डब्लॉक प्रिंट हे अजरख कपड्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. (latest fashion of cotton ajrakh print designs)
3 / 8
अजरख साडी आणि अजरख ब्लाऊज हे दोन्हीही हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये विशेष घातले जातात. (ajrakh print saree and blouse designs)
4 / 8
कॉटन साडी आणि अजरख ब्लाऊज हे कॉम्बिनेशन सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असून या ब्लाऊजमध्ये कित्येक वेगवेगळे प्रकार मिळत आहेत.
5 / 8
अशा पद्धतीने HALTER NECK अजरख ब्लाऊजही अनेकजणी हौशीने घेत असून त्यामध्ये कित्येक वेगवेगळे प्रिंट, रंग मिळत आहेत.
6 / 8
प्लेन रंगाची साडी आणि स्लिव्हलेस अजरख ब्लाऊज हे कॉम्बिनेशनही अतिशय स्मार्ट लूक देणारं आहे.
7 / 8
ऑफिससाठी ब्लाऊज बघत असाल तर असे कॉटनचे अजरख ब्लाऊजही मिळू शकतात.
8 / 8
एखाद्या पार्टीसाठी असा लूक केला तर नक्कीच चारचौघींमध्ये उठून दिसाल.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्सsaree drapingसाडी नेसणेShoppingखरेदी