म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी दरवेळी महागडेच प्रोडक्ट वापरायला पाहिजेत, असं काही नाही. आपल्या स्वयंपाक घरातच त्वचेची काळजी घेण्यासाठीचे उत्तम पदार्थ दडलेले असून त्यांच्या मदतीने एकही पैसा खर्च न करता त्वचेचे सौंदर्य खुलविता येते..(5 step skin care routine for naturally glowing skin)2 / 7त्यासाठी नेमके काय उपाय करावे याविषयीची माहिती tipsfitness69 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली असून यामध्ये ५ स्किन केअर टिप्स सांगितल्या आहेत.(simple skin care tips using natural ingredients in kitchen)3 / 7पहिली गोष्ट म्हणजे स्किन क्लिंजिंग. यासाठी कोणतेही महागडे क्लिंजर वापरण्याची गरज नाही. मध आणि पाणी किंवा मध आणि दूध वापरून चेहरा धुवा. यामुळे त्वचा तजेलदार होईल.4 / 7स्किन टोनिंगसाठी गुलाब जल किंवा ग्रीन टी वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यापैकी एकामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हळुवारपणे चेहऱ्यावर टॅपिंग करत फिरवावा.5 / 7तिसरं आहे स्किन माॅईश्चराईजिंग. त्यासाठी खोबरेल तेल किंवा बदाम तेल वापरा. या तेलाचे काही थेंब हातावर घेऊन त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.6 / 7तुम्ही घरगुती पद्धतीने खूप चांगल्या प्रकारचं सनस्क्रिन लोशन बनवू शकता. त्यासाठी ॲलोव्हेरा जेलमध्ये चिमूटभर हळद घाला आणि हा लेप चेहऱ्याला लावा. हळद आणि कोरफडीमध्ये असणारे घटक तुमच्या त्वचेसाठी नॅचरल सनस्क्रिन लोशन म्हणून काम करतील.7 / 7तुमच्या त्वचेला छान रिफ्रेश करून चेहरा तजेलदार होण्यासाठी काकडीचं पाणी चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.