1 / 12राणेंची खिल्ली2 / 12विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या राणेंची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती. वांद्र्यातील या निवडणुकीत त्यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांच्या पदरी अपयशच आले.3 / 12सोशल मीडियावर राणेंची खिल्ली4 / 12राणेंचे भवितव्य काय?5 / 12राणेंच्या गर्वाचा फुगा अखेर फुटलाच..6 / 12वस्त्रहरण...7 / 12आता पुढे काय करणार राणे?8 / 12शिवसैनिकांनी अखेर राणेंना गाडलेच9 / 12बाळासाहेबांना धोका देणा-या राणेंना शिवसैनिकांनी चारली धूळ10 / 12यापुढे राणे दिसणार का?11 / 12राणेंचा झाला गेम12 / 12वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या नारायण राणेंची सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. खोचक कॉमेंट्स कार्टून्सद्वारे राणेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नेटीझन्स करत आहेत.