1 / 9अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ब्लिन क्लिंटन यांच्यासोबत हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी आणि हिलरी क्लिंटन यांना गळाभेट देताना सुष्मा स्वराज2 / 9न्यूयॉर्क येथे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्यासह हस्तांदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी3 / 9मोदींना हार घालताना गारलँड येथील मेंबर ऑफ हाऊसच्या प्रतिनीधी तुलसी गब्बार्ड.4 / 9बोईंग कंपनीचे सीईओ जेम्स मॅकनेर्नी यांच्यासह हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी5 / 9पेप्सी को च्या सीईओ इंद्र नुई यांच्यासह हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी6 / 9अमेरिकेतील सीईओंसोबत झालेल्या ब्रेकफास्ट मिटिंग दरम्यान मास्टरकार्ड चे सीईओ अभय सिंग बंगा यांच्यासोबत हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी7 / 9आयबीएमच्या सीईओ व्हर्जिनीया रोमेट्टी मोदींना हस्तांदोलन करताना8 / 9मेडीसन स्क्वेअर येथे मोदींचे भाषण ऐकण्यास उत्सुक असलेले अनिवासी भारतीय9 / 9अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मोदींना हस्तांदोलन करताना