1 / 4कार्यक्षम अभ्यासू अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहेच. पण आज मात्र ते एका जबाबादार पित्याच्या भूमिकेत होते. डॅडी डे निमित्त देवेंद्र फडणवीस त्यांची कन्या दिविजा हिच्या शाळेत उपस्थित होते.2 / 4 इतर सर्वसामान्य पालकांप्रमाणेच ते यावेळी आपल्या मुलीबाबत अतिशय सजग असल्याचे दिसून आले.3 / 4 यावेळी त्यांनी इतर पालकांशीही संवाद साधला. 4 / 4अनेक उपक्रमांत ते उत्साहाने सहभागी झाले होते.