1 / 6राष्ट्राध्यक्ष ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या स्वागतासाठी पावसानेही हजेरी लावली.2 / 6महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाच्या परंपरेचे प्रदर्शन घडवणारा चित्ररथ3 / 6भारतीय लष्कराच्या महिलांची सलामी 4 / 6भारतीय नौदलाच्या महिला अधिका-यांची तुकडी सलामी देताना5 / 6भारतीय हवाई दलाच्या महिला अधिका-यांची तुकडी संचालन करताना.6 / 6अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात आल्यावर भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी ओबामा यांना मानवंदना दिली. यावेळी नारी शक्तीचे प्रदर्शन राजपथावर सर्व भारतीयांना पाहायला मिळाले.